बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 23 Sep 2022

गडचिरोली जिल्हयात रोहयोच्या कामात भ्रष्टाचार..


- नागरिकांकडून चौकशीची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गंत सुरू असलेल्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. कामामध्ये अनियमितता तसेच मशिनव्दारे कामे सुरू असून याची चौकशी करण्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 23 Sep 2022

गडचिरोली जिल्ह्यात आज ०७ नव्या बाधितांधी नोंद तर ०३ जण कोरोनामुक्त..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 410 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 07 असून कोरोनामुक्ताची संख्या 03 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 38262 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37462 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 21 झाली आहे. आत्तापर्यंत..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 23 Sep 2022

दोरीने गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालय..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली : टरबुजाचे उत्पन्न घेण्यासाठी शेतात झोपडी तयार करून राहणाऱ्या बंगाली दाम्पत्यापैकी पत्नीची दोरीने गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबत १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ९ वर्ष..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 23 Sep 2022

नरभक्षक वाघाने गुराख्यावर हल्ला करून केले ठार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिराेली : शेतशिवारात स्वमालकीची गुरे चारत असताना दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करीत शेतकऱ्याला ठार केल्याची घटना गुरूवार २२ सप्टेंबर राेजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास तालुक्यातील दिभना जंगल परिसरात घडली. हे वनक्षेत्र एफडीसीएम कंपार्टमेंट नं ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 22 Sep 2022

गडचिरोली जिल्ह्यात आज ०२ जण कोरोनामुक्त ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 172 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या निरंक असून कोरोनामुक्ताची संख्या 02 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 38255 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37459 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 17 झाली आहे. आत्ताप..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur   |   बातमीची तारीख : 22 Sep 2022

नागपुरात स्वाइन फ्लू मुळे ३० जणांचा मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / नागपूर : शहरात आतापर्यंत ५८७ स्वाईन फ्लू बाधितांची नोंद झालेली आहे. यामध्ये नागपूर शहरातील ३१४, नागपूर ग्रामीणमधील १०४, इतर जिल्ह्यातील १६९ अशा एकूण ५८७ रुग्णांचा समावेश आहे, तर ३० स्वाईन फ्लू संशयित रुग्णांच्या मृत्यू झाला.

मनपा स्थायी समिती सभागृ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 22 Sep 2022

आदिवासी भागात वास्तेच्या भाजीचा धुमाकुळ ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

तालुका प्रतिनिधी / भामरागड : आदिवासी  भागामध्ये पावसाळयात वास्तेच्या भाजीला फार मोठया प्रमाणात महत्व आहे. या भागामध्ये भरपूर मोठ्याप्रमाणात वनसंपत्ती आहे. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बांबूची झाडे आहेत. 

बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून, तिचे आयुष्य शंभ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur   |   बातमीची तारीख : 22 Sep 2022

राज्यात सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात तर पुरुषांमध्ये गडचि..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / नागपूर : मद्यपानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. परंतु, मद्यविक्रीतून येणारा महसूल बघता राज्य आणि केंद्र सरकारच मद्य विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात मद्यप्राशन करणाऱ्यां..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara   |   बातमीची तारीख : 22 Sep 2022

तलावात मासे पकडण्यासाठी गेलेला इसम वाघाच्या हल्ल्यात ठार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / भंडारा : जंगला परिसरातील तलावावर मासे पकडण्यासाठी गेलेला इसम वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथे बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतक गोंदिया जिल्ह्यातील असून, वाघाला जेरबंद करण्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur   |   बातमीची तारीख : 22 Sep 2022

नागपुरात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा भांडाफोड : दोन परदेशी तरुणींस..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / नागपूर : पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा भांडाफोड करत दोन तरुणींसह तीन जणांना अटक केली. यात देहव्यापारांसाठी आणलेल्या दोन्ही तरुणीचे नागरिकत्व हे उझबेकिस्तान असल्याचे समोर आले आहे. प्रथमदर्शनी बनावट भारतीय ओळखपत्राच्या साह्याने नागपुरातील..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..