महत्वाच्या बातम्या
  बातम्या - Gondia

शेती सीमावादातून शेतकऱ्यावर कुऱ्हाडीचा हल्ला..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील ग्राम कमरगाव येथे शेतीच्या सीमारेषेच्या वादातून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (२) घडली. या घटनेत शालिकराम चैतराम रहांगडाले (५७, रा. कमरगाव) हे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शालिकर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

३६ व्या एमईएमसी सप्ताहात सुरजागड आयर्न ओअर माइन्सचा सन्मान..


- नागपूर येथे शाश्वत खाणकाम, पर्यावरण संरक्षण व महिला सहभागाचे ठळक प्रदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : नागपूर येथील हॉटेल रीजेंटा येथे ३६ व्या माइन्स एन्व्हायर्नमेंट अँड मिनरल कन्झर्व्हेशन (एमईएमसी) सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले. भारतीय खान ब्युरो (आयब..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्या : पालकमंत्री डॉ...


- सेलू तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई आढावा

- आराखड्यासाठी वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सेलू तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई आराखड्याचा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आढावा घेतला. येत्या उन्हाळ्यात तालुक्यात कुठेह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

महापारेषणच्या राज्यस्तरीय आंतर परिमंडळीय क्रीडा स्पर्धांचा नागपु..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील अग्रणी शासकीय कंपनी महापारेषण तर्फे राज्यस्तरीय आंतर-परिमंडळीय क्रीडा स्पर्धा २०२५-२०२६ चे आयोजन ७ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत नागपूर येथे करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाट..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

अवैध दारू वाहतुकीवर एलसीबीची धडक कारवाई : क्रेटा वाहनासह ८.१२ लाखांच..


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावताना स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) चंद्रपूर शहरात कारवाई केली. रयतवारी कॉलरी येथील आशा किराणा दुकानाजवळ अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारे वाहन पकडून ८ लाख १२..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

विना परवाना अवैध मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल..


- पोलिस व मत्स्य विभागाची संयुक्त कारवाई

- ८० किलो तिलापिया व पडन जातीचे मासे जप्त

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : निम्न वर्धा प्रकल्प क्षेत्रात बेकायदेशिरित्या सुरु असलेल्या मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त स्वप्नील वालदे यांच्या मार्गद..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

निष्क्रीय खात्यातील रकमेवर खातेदाराचाच अधिकार..


- आरबीआय–बँक ऑफ इंडियाच्या संयुक्त जागरूकता कार्यक्रमात मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : मागील अनेक वर्षांपासून स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या खात्यात निष्क्रीय अवस्थेत पडून असलेली रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडे जमा असली, तरी त्या रकमे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोलीत भव्य गडचिरोली महोत्सव व महामॅरेथॉन २०२५ चे आयोजन..


- १४ हजारांहून अधिक धावपटूंचा राहणार सहभाग, नामवंत कलाकारांचीही उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अतिदुर्गम, माओवादग्रस्त व आदिवासीबहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सातत्यान..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

पोर्ला येथे विद्यार्थ्यांचे चक्काजाम आंदोलन : एसटी प्रशासनाकडून ले..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : बपोर्ला येथे जलद (एक्स्प्रेस) बसेस थांबविण्यात याव्यात तसेच शालेय वेळेत जादा बसेस सोडाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी आरमोरी–गडचिरोली मार्गावर आक्रमक पवित्रा घेत चक्काजाम आंदोलन केले. सकाळी ९.३० ते ११.३० य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोली शहरातील तमाम मतदार बंधू - भगिनींचे जाहीर आभार !..


..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..